Surprise Me!

लवकरच अमिताभ बच्चन चा शो केबीसी घेणार निरोप | KBC 2017 | Amitabh Bachchan Latest News

2021-09-13 2 Dailymotion

लवकरच अमिताभ बच्चन चा शो केबीसी घेणार निरोप | KBC 2017 | Amitabh Bachchan Latest News<br /><br />ऑगस्ट महिन्या पासून सुरु झालेला लोकप्रिय शो केबीसी..लवकरच प्रेक्षांचा निरोप घेईल..ह्या वेळेस ची थीम होती "अब जवाब देने का वक्त आ गया है"..ह्या मध्ये अनेकांनी आपल्या बुद्धीच्या बळावर लाखो रुपये मिळवले ..ह्या वेळेस शुक्रवारी काही खास लोकांशी मुलाखत म्हणजे रिअल लाईफ हिरोन शी मुलाखत केली गेली आणि ते ही खेळ खेळले त्याने सामाजिक कार्यामध्ये मदद केली त्यामुळे शो ला चांगला प्रतिसाद मिळाला..अमिताभ बच्चन शी होणारी भेट आणि मिळणारे पैसे हे केबीसी करता खूप फायद्याचे ठरले नाविन्यपूर्ण बदल कायमच लोकांच्या पसंतीस पात्र ठरतात..आता हा शो प्रेक्षांचा निरोप घेणार असून ह्या शो चा शेवटचा भाग २३ ऑक्टोबर ला प्रक्षेपित करण्यास येणार आहे..काही नवीन मालिका ह्या शो च्या हिकानी टेलिकास्ट होणार आहे असे सांगणात आले आहे

Buy Now on CodeCanyon